Accident sakal media
मुंबई

पनवेलमध्ये अपघातात महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

पनवेल : येथून दुचाकीवरून कामोठ्यात परतणाऱ्या एका महिलेला (Woman Accident) अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघातात महिलेचा मृत्यू (woman Death) झाल्याची घटना शुक्रवारी रात्री पनवेलमधील गार्डन हॉटेलजवळ (garden hotel) घडली. पनवेल शहर पोलिसांनी (panvel city police) अपघातप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा (police FIR) दाखल केला.

रेणुकुमारी धनंजयकुमार (४२) असे मृत महिलेचे नाव असून, त्या कामोठे सेक्टर-२१ मधील धर्ती आयकॉन बिल्डिंगमध्ये कुटुंबासह राहतात. त्या दुचाकीवरून कामोठे येथे परतत होत्या, तर त्यांचा भाऊ मनीषकुमार राय हा सायकल चालवत पाठीमागून जात होता. पावणेआठच्या सुमारास रेणुकुमारी या पनवेलमधील गार्डन हॉटेलजवळ आल्या असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात रेणुकुमारी गंभीर जखमी होऊन खाली पडल्या. त्यानंतर काही वेळात त्यांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal CM: पश्चिम बंगालमध्ये BJP सरकार स्थापन करणार! मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याची तारीखही ठरली; ब्रिगेड ग्राउंड साक्षीदार ठरणार

IPL 2026 : रोहित शर्मा पुन्हा Mumbai Indians चा कॅप्टन? हार्दिकनंतर सूर्यकुमार यादवही MI vs RCB सामन्याला मुकणार?

Mumbai Airport News: प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! मुंबई विमानतळ पूर्णपणे बंद राहणार; का आणि कधी? जाणून घ्या...

IPL 2026 : हार्दिक पांड्याने Mumbai Indians च्या इतर खेळाडूंसोबत रायपूरला नाही गेला; RCB विरुद्ध नाही खेळणार? नेमकं काय सुरू आहे?

Chakan Crime : चाकण औद्योगिक वसाहतीत भाडेकरूंची नोंदणी अपुरी; गुन्हेगारांना आश्रय, कायदा-सुव्यवस्थेला गंभीर धोका

SCROLL FOR NEXT