Drugs seized Crime Sakal
मुंबई

Mumbai Crime : पोलिसांकडून अमली पदार्थ विरोधी मोहीम; 318 आरोपीवर कारवाई, लाखोंचा माल जप्त

मुंबई पोलिसांकडून अंमली पदार्थ तस्करी विरुद्धच्या विशेष मोहिम 6 जुलै ते 7 जून दरम्यान राबविण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबई पोलिसांकडून अंमली पदार्थ तस्करी विरुद्धच्या विशेष मोहिम 6 जुलै ते 7 जून दरम्यान राबविण्यात आली. मागील 24 तासात या मोहिमेत पोलिसांनी अमली पदार्थांशी संबंधित 7 गुन्ह्यांची नोंद करत 8 आरोपींना अटक केली आहे.

या मोहिमेत पोलिसांनी 318 जणांवर कारवाई केली आहेत. कारवाईत पोलिसांनी मेफेड्रोन, गांजा, चरस, हेरॉईन असे एकूण 42 लाख रुपयांचे अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात जप्त केले आहेत. मुंबई शहरातील सर्व 5 हि प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त तसेच14 परिमंडळीय पोलीस उप आयुक्त, 28 विभागीय सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अधिकाऱ्यांनी एकत्रित सर्व मुंबई शहरात अमली पदामोहिमेत कार्यवाही केली.

मागील अडीच महिन्यांमध्ये मुंबई पोलीसांनी अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये एकुण 500 गुन्हे दाखल करुन 568 आरोपींना अटक केलेली आहे. सदरची मोहिम यशस्वीपणे राबविण्यात आली असून यापुढे देखील सदरची मोहिम राबविण्यात येणार असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे.

जप्त करण्यात आलेले अमलीपदार्थ

1226 ग्रॅम गांजा.

68 ग्रॅम मेफेड्रोन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

SCROLL FOR NEXT