Rahul Gandhi Sakal
मुंबई

Rahul Gandhi Tour : राहूल गांधीच्या मुंबई दौऱ्यानिमित्त वाहतूक पोलीसांकडून व्यवस्थापन

राहूल गांधी यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने मुंबई वाहतूक पोलिसांकडून सूचना जारी करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राहूल गांधी यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने मुंबई वाहतूक पोलिसांकडून सूचना जारी करण्यात आले आहे. टिळक भवन मुंबई येथे राहुल गांधी भेट देणार असल्यामुळे यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होवु शकतो.

त्याअर्थी, अडथळा तसेच गैरसोय टाळण्याकरीता वाहतूक पोलिसांकडून निर्देश देण्यात आले आहे. १६:०० ते १९:०० या वेळेत वाहतूकीचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. नियोजित कार्यक्रमामुळे दिलेल्या वेळेत काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर पश्चिम, माहीम या भागात वाहतुक व्यवस्थापन करण्यात aale आहे. शिवाय नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये.

वाहतूक विभागाच्या अधिकृत माध्यमांवरून मिळालेली माहितीच प्रमाण मानावी. आपल्याला कोणतीही समस्या अथवा शंका असल्यास आमच्याशी हेल्पलाईन क्रमांक अथवा ट्विटरवर संपर्क साधावा असे वाहतूक पोलिसांनी आव्हान केले आहे.

वाहतूकीस पर्यायी मार्ग :-

1. काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर (पश्चिम) हा वाहतूकीस बंद राहिल.

2. वाहतुक ही बाबुराव परुळेकर मार्ग आणि रहिमतुल्ला सथानी रोड था मार्गानी वळविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पिकअप उलटून भीषण अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू, २० जण गंभीर जखमी; घटनास्थळी मृतदेहांचा खच

Earthquake in Ladakh: लडाखमध्ये पहाटे जमीन हादरली! भूकंपाचं केंद्र 150 किलोमीटर खोल; किती होती तीव्रता?

Father dies after daughter wedding : मुलीच्या लग्नासाठी आयुष्यभर बाप झिजला अन् पाठवणीनंतर जगातून कायमचा निघून गेला... पन्हाळा तालुक्यात हळहळ

Cabbage-Cucumber Sandwich: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट उपाय! बनवा एकदम फ्रेश आणि हेल्दी कोबी-काकडी-अ‍ॅव्हकाडो सँडविच

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ज्यांनी ‘ई-केवायसी’ केली नाही, त्यांना मिळणार एक महिन्याची मुदत?; दुरुस्तीची आज संपणार मुदत, मे महिन्यात मिळणार ३००० रुपये

SCROLL FOR NEXT