Rain Affects Mumbai Local Esakal
मुंबई

Mumbai Local: मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांचे हाल! वाहतूक व्यवस्था विस्कळीत; जाणून घ्या काय आहे लोकलची परिस्थिती

Mumbai Rains: दुसरीकडे पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या ५ ते १० मिनिटे उशिराने तर हार्बर मार्गावरील गाड्या ५ मिनिटे उशिराने धावत आहेत.

आशुतोष मसगौंडे

मुंबई-पुण्यासह राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. अशात याचा मुंबई-पुण्यातील प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. यासह मुंबईतील लोकल सेवाही विस्कळीत झाली आहे.

दम्यान मुंबईहून-पुण्याला येणारी डेक्कन एक्सप्रसेस अजूनही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातच उभी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईहून पुण्याला प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच मुंबई-पुणे असा प्रवास करणारे प्रवासी अजूनही गाडीच्या प्रतीक्षेत आहेत.

दरम्यान मुंबईत सध्या पावसाची तीव्रता कमी झाली असली तरी मुंबई शहरासह उपनगराला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासह आतापर्यंत झालेल्या पावसामुळे मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या आज पहाटेपासून १५ ते २० मिनिटे उशिरा धावत आहेत. कारण पावसामुळे लोकल सेवेला अनेक तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत.

दुसरीकडे पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या ५ ते १० मिनिटे उशिराने तर हार्बर मार्गावरील गाड्या ५ मिनिटे उशिराने धावत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Ambajogai Crime : अडीच वर्षाच्या चिमुरडीवर १३ वर्षाचा अल्पवयीन मुलाचा अत्याचार; मुलावर गुन्हा दाखल

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

SCROLL FOR NEXT