मुंबई

'आधी सरकारशी हात जोडून बोलू, नाहीतर मग हात सोडून बोलू'; राज ठाकरेंचा इशारा

तुषार सोनवणे

मुंबई - विद्यार्थी पालक समन्वय समितीने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली. गेल्या अनेक महिण्यांपासून अकरावीच्या प्रवेशाचा तीढा सूटलेला नाही. 

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यापासून अकरावीचे प्रवेश रखडले आहेत. तसेच राज्यातील महाविद्यालयांमध्ये तसेच शाळांमधील वाढीव फीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थी पालक समन्वय समितीने या प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू व्हाव्यात तसेच अवास्तव फीवाढीला लगाम लागावा यासाठी राज ठाकरे यांची भेट घेतली.  राज यांनी समितीच्या शिष्टमंडळासमोरच मंत्री वर्षा गायकडवाड यांना कॉल केला. याबाबत लवकरच शिक्षण अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढणार आहे. हवं तर आपण पुन्हा त्याविषयी गायकवाड यांच्याशी चर्चा करू असं राज यांनी शिष्टमंडळला सांगितले.

शाळांमधील अवास्तव फी वाढीवर सरकारचे नियंत्रण नाही. शाळांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचे शिष्टमंडळाने राज यांना सांगितले, आपण सरकारशी हात जोडून बोलू नाहीतर मग हात सोडून बोलू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandra Encroachment Drive : प्रार्थनास्थळावरील कारवाईच्या वृत्ताने वांद्र्यात तणाव! थेट पोलिसांवरच तुफान दगडफेक; कर्मचारी जखमी, जातीय रंग देण्याचा प्रयत्न

ऐनवेळी लोकलने बदलला प्लॅटफॉर्म, पोहोचली एक्सप्रेसच्या प्लॅटफॉर्मवर; प्रवाशांची तारांबळ, रेल्वेचे म्हणणे काय?

अंब्याची बाग, घावणे आणि बरंच काही... पुजा सावंतच कोकणातील 'या' ठिकाणी आहे घरं, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Makhan Mishri: श्रीकृष्णाचा अद्भूत नैवेद्य! अवघ्या काही मिनिटांत घरीच बनवा मलाईदार माखन-मिश्री; पाहा काय आहे सोपी पद्धत!

Bandra East Demolition : वांद्र्यातील कारवाईला हिंसक वळण, सात पोलिसांसह तीन आंदोलक जखमी; 5,300 चौरस मीटर जागेवरील 60 टक्के अतिक्रमण जमीनदोस्त

SCROLL FOR NEXT