मुंबई - केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री गेस्ट हाऊस येथे शुक्रवारी करण्यात आले.
मुंबई - केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री गेस्ट हाऊस येथे शुक्रवारी करण्यात आले. 
मुंबई

रामदास आठवले यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण

सकाळवृत्तसेवा

मुंबई - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले.

आठवले यांचा हा पुतळा 25 किलो मेणाचा वापर करून शिल्पकार सुनील कुंडीलूर यांनी बनविला आहे. हा पुतळा लोणावळा येथील वॅक्‍स म्युझियममध्ये ठेवण्यात येणार आहे. शिल्पकार कुंडीलूर यांच्या शिल्पकलेचे कौतुक मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी केले. या वेळी आठवले यांच्यासह पत्नी सीमा आठवले व मुलगा जीत आठवले तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: झारखंडमध्ये स्कूलबसचा मोठा अपघात

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT