मुंबई

Republic day 2021 | राज्यातील 57 पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर; संपूर्ण यादी एका क्लिकवर

अनिश पाटील

मुंबई  - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील 946 पोलिसांना सोमवारी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले. त्यात राज्यातील 57 पोलिसांचा समावेश आहे. पोलिस उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्पना गाडेकर, पोलीस निरीक्षक राजा बिडकर, अजय जोशी यांचा समावेश आहे. तर अपर पोलीस महासंचालक प्रभात कुमार, डॉ. सुखविंदर सिंग, एसीपी तुकाराम कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांना विशिष्ट सेवापदक जाहीर झाले आहे. 

केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पोलीस पदक, जीवन रक्षक पदक, सुधारात्मक पदकांची घोषणा केली. राज्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवापदक, 13 पोलिसांना पोलीस शौर्य पदक तर 40 पोलिसांना पोलिस पदक जाहीर झाले आहे. 

शौर्य पदक-

  • राजा आर. ,
  • नागनाथ पाटील,
  • महादेव मडावी,
  • कमलेश अर्का,
  • हेमंत कोरके मडावी,
  • अमुल जगताप,
  • वेल्ला कोरके आत्राम,
  • सुधाकर मोगलीवार,
  • बियेश्वर गेडाम,
  • गजानन पवार,
  • हरी बालाजी एन,
  • गिरीश ढेकळे,
  • निलेश धुमणे. 

विशिष्ट सेवा पदक-

  • प्रभात कुमार (आयपीएस),
  • सुखिंवदर सिंग (आयपीएस)
  • निवृत्ती तुकाराम कदम (एसीपी),
  • विलास गंगावणे (पोलीस निरीक्षक). 

गुणवत्ता सेवापदक-

  • रविंद्र शिसवे, (सहआयुक्त, पुणे),
  • प्रविणकुमार पाटील, (उपायुक्त, नवी मुंबई),
  • वसंत जाधव (अधिक्षक, भंडारा),
  • कल्पना गाडेकर (एसीपी, एटीएस)
  • संगीता अल्फोन्सो, (उपअधीक्षक, ठाणे),
  • दिनकर मोहिते, (निरीक्षक, नवी मुंबई),
  • मेघश्‍याम डांगे, (निरीक्षक, नंदुरबार),
  • मिलिंद देसाई (निरीक्षक संभाजीनगर),
  • विजय डोळस (निरीक्षक, ठाणे),
  • रवींद्र दौंडकर, (निरीक्षक, नवी मुंबई)
  • तानाजी सावंत (निरीक्षक, कोल्हापूर)
  • मनिष ठाकरे (निरीक्षक, अमरावती),
  • राजू बिडकर (निरीक्षक, मुंबई),
  • अजय जोशी (निरीक्षक, मुंबई),
  • प्रमोद सावंत (निरीक्षक, मुंबई),
  • भगवान धाबडगे (निरीक्षक, नांदेड),
  • रमेश कदम (उपनिरीक्षक, ठाणे),
  • राजेश नगरुरकर (उपनिरीक्षक, बुलढाणा),
  • सूर्यकांत बोलाडे (एएसआय, रेल्वे मुंबई),
  • लिलेश्वर वऱ्हाडमारे (एएसआय, चंद्रपूर),
  • भारत नाळे (एएसआय, सातारा),
  • हेमंत राणे (एएसआय, मुंबई),
  • रामदास गाडेकर (एएसआय, संभाजीनगर),
  • हेमंत पाटील (एएसआय, रायगड),
  • अशोक मंगलेकर (एएसआय, अमरावती शहर),
  • जीवन जाधव (एएसआय, मुंबई),
  • राजेंद्र मांडे (एएसआय, रायगड),
  • विजय बोरीकर (एएसआय, चंद्रपूर),
  • पुरुषोत्तम बरड (एएसआय, अमरावती),
  • उदयकुमार पंलाडे (एएसआय, ठाणे),
  • थॉमस डिसोजा (एएसआय, ठाणे),
  • प्रकाश चौगुले (एएसआय, रेल्वेमुंबई),
  • सुरेश मोरे (एएसआय, ठाणे),
  • संजय साटम (एएसआय, सिंधुदूर्ग),
  • शाकिर जिनेदी (एएसआय, पिंपरी-चिंचवड),
  • संजय पवार (एएसआय, नवी मुंबई),
  • शरदप्रसाद मिश्रा (एएसआय, नागपूर),
  • प्रकाश अंडील (एएसआय, एसआरपीएफ जालना),
  • जयराम धनवाई (गुप्तचर अधिकारी, संभाजीनगर),
  • राजू उसेंडी (गुप्तचर अधिकारी, गडचिरोली).

Republic day 2021 Presidents Medal announced to 57 policemen in the maharashtra

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT