share.jpg 
मुंबई

महाराष्ट्रातील निर्बंधांचा शेअर बाजाराला मोठा फटका

दीनानाथ परब

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. सकाळच्या पहिल्या सत्रातच शेअर बाजरात तब्बल १ हजार अंकांनी गडगडला. इन्फेसिस, टेक महिंद्रा आणि एचसीएच टेक्नोलॉजीच्या शेअरमध्ये वाढ दिसून आली. बजाब फायनान्स आणि इंडसइंड बँकच्या शेअर्समध्ये प्रत्येकी दोन टक्क्यांची घसरण झाली. शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४९ हजारच्या खाली आला. 

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३२० अंकांनी घसरला. निफ्टी १४,५०० च्या पुढे आहे. भारतात कोरोना व्हायरसची दुसरी लाट आलीय. त्यांचा प्रतिकुल परिणाम शेअर बाजारावर होतोय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसलाय. कोरोनाच्या या लाटेमध्ये महाराष्ट्रात दररोज रुग्ण संख्या वाढतेय. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 

"मार्च पासून दुसऱ्या लाटेचे संकेत मिळाले. जानेवारी-फेब्रुवारी या दोन महिन्यात अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर सामान्य झाली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पहिल्या तिमाहीच्या जीडीपीवर परिणाम होऊ शकतो" असे नोमुराच्या अहवालात म्हटले आहे. दुसरी लाट विस्तार गेली तर, निर्बंध आणखी वाढू शकतात असे नोमुराने म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाचं भयंकर कृत्य, विद्यार्थ्यावर थेट तलवारीने वार; कल्याणमधील नामांकित कॉलेजजवळ रक्तरंजित थरार

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Local Time Table : पश्चिम रेल्वेवर उद्यापासून लोकलचे नवीन वेळापत्रक; सहा नवीन फेऱ्या, एसी लोकलची संख्या १४७

Marathi News Live Updates : जयपूर परीक्षा केंद्रावरील वीजपुरवठा खंडित झाल्याबाबत TCS iON चे निवेदन

Velhe News : खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शेकडो सहकाऱ्यांसह राजगडावर श्रमदान

SCROLL FOR NEXT