मुंबई

शिवसेना नेते एकनाथ शिंदे कोरोनामुक्त; खासगी रुग्णालयातून उपचारानंतर डिस्चार्ज

तुषार सोनवणे

ठाणे  ः राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री यांना आज खाजगी रुग्णायातून मधून डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनाची लागण झाल्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज ते त्यांच्या राहत्या घरी गाडीतून गेले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे,पोलिस आयुक्त विवेक फंसळकर आदी  पोलिस अधिकारी आणि काही शिवसेना पदाधिकारीकारी त्यांना कोरोनवर मात केल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी आले होते.

24 सप्टेंबर रोजी एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती. गेल्या काही महिण्यांपासून ठाण्याचे पालमंत्री तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे राज्यातील आणि विशेषतः ठाण्यातील कोरोना परिस्थिती अटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत होते. विविध ठिकाणी भेटी देणे, त्यांचे सुरूच होते. राज्यातील इतर महत्वाच्या विषयांच्या बैठकींमध्येही ते उपस्थित राहत होते. शिंदे यांनी कोरोना चाचणी केली होती. त्या चाचणीचा आज अहवाल आला. त्यात एकनाथ शिंदे पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: “फडणवीस चर्चेतच नव्हते… मग बोलण्याचा अधिकार कुठून?” ; बारामतीत शरद पवारांचा थेट सवाल

Stock Market Today : शेअर बाजाराची ‘चॉपी’ मोडमध्ये सुरुवात! कोणते शेअर्स वाढले?

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रात्रभर ट्राफिक जाम, १० तासांपेक्षा जास्त वेळ प्रवासी वाटेतच; सकाळी संथगतीने वाहतूक

Latest Marathi News Live Update : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक ठप्प, १२ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

Pimpri News : सुरक्षेच्या नावाखाली शक्तिप्रदर्शन! बाउन्सरच्या गराड्यात फिरण्याचा ट्रेंड; समाजात छाप पाडण्यासाठी खटाटोप

SCROLL FOR NEXT