Anant Chaturdashi 2026: बाप्पाला निरोप देण्यापूर्वी 'हे' नियम अन् विधी नक्की जाणून घ्या; पाहा उत्तरपूजा आणि विसर्जनाचा शुभ मुहूर्त!

Ganpati Visarjan: २५ सप्टेंबरला पार पडणार मुख्य गणेश विसर्जन सोहळा; मूर्ती हलवताना बाप्पाचे मुख कोणत्या दिशेला असावे? निरोप देताना कोणत्या चुका करू नये? वाचा शास्त्रोक्त पद्धत!
Anant Chaturdashi 2026: Ganesh Visarjan Date, Shubh Muhurat, and Ritual Rules

Anant Chaturdashi 2026: Ganesh Visarjan Date, Shubh Muhurat, and Ritual Rules

esakal 

Updated on

Ganesh Visarjan 2026: भाद्रपद शुक्ल चतुर्थीला (१४ सप्टेंबर २०२६) घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये वाजतगाजत विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाची १० दिवस अत्यंत भक्तिभावाने आणि आनंदाने सेवा केल्यानंतर, आता विघ्नहर्त्याला निरोप देण्याची वेळ आली आहे. दीड, तीन, पाच आणि सात दिवसांच्या गणेशोत्सवानंतर यंदा २५ सप्टेंबर २०२६ ला अनंत चतुर्दशीच्या पावन मुहूर्तावर मुख्य विसर्जन सोहळा पार पडणार आहे.

बाप्पाला निरोप देताना प्रत्येक भक्ताचे अंतःकरण जड होते. पण, निरोप देताना कोणत्याही धार्मिक चुका होऊ नयेत आणि विसर्जन शास्त्रोक्त पद्धतीने पार पडावे, यासाठी काही महत्त्वाचे नियम आणि विधी पाळणे अत्यंत गरजेचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com