Kaushik jadhav sakal media
मुंबई

वसईच्या कौशिक जाधव यांनी औदूंबराच्या पानावर साकारले श्री दत्त गुरु!

संदिप पंडित

विरार : श्री दत्त जयंती (Shree datta jayanti) दिनाच्या पूर्वसंध्येला वसई (Vasai) तालुक्यातील चित्रकार कौशिक जाधव (Artist kaushik jadhav) यांनी औदूंबराच्या पानावर (Shree datta god on gular tree leaf) चित्र रेखाटले आहे. दत्तात्रेय ही तीन तोंडे असलेली देवता औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर अथवा अग्नीसमोर बसलेली दिसते.

गळ्यात रुद्राक्षमाळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर चार कुत्रे , मागे गाय असा परिसर दिसून येतो., दिगंबर म्हणजे फक्त पितांबर नेसलेले असा अवस्थेत ध्यानस्थ बसलेले दिसतात. चार कुत्री हे चार वेद आणि शंकराचे भैरव (Lord shiva) मानले जातात. रुद्राक्ष, अंगावर भस्म यांवरून तो स्मशानात राहणाऱ्या शिवाचे ध्यान करत असल्याचे दिसते. कौशिक जाधव न्यू इंग्लिश स्कूल, वसई येथे कला शिक्षक म्हणुन कार्यरत आहेत.

आतापर्यंत कौशिक याने क्रन्तिकारकांची चित्रे दगडावर कोरली होती,फुले पाने घरगुती वस्तू यातून विट्टलाची विविध रूपे साकारली होती. विठ्लाची चित्रावरून वर्ल्ड रेकार्ड झाला आहे. (OMG कंपनी) त्याच प्रमाणे चित्रकलेच्या माध्यमातून त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आता पर्यंत नुसती चित्रकला न ठेवता ती सामन्यांपर्यंत कशी पोहोचेल आणि त्यातून वेगवेगळे प्रयोग होत गेले. पुढच्या पिढीलाही हा ठेवा देण्याचे काम करत आहे असे कौशिक जाधव याने सकाळशी बोलताना सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल टप्प्याटप्प्याने 25 रुपयांपर्यंत महागण्याचा इशारा; आज किती आहे दर?

Kolhapur Amboli Highway Toll Free : कोल्हापूर -आंबोली राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी वाहनांना टोल माफ, तहसिलदारांची माहिती

KKR vs GT कोलकताचा आज पराभव झाला तर प्लेऑफचे स्वप्न संपणार? आज गुजरातविरुद्ध सामना, पाहा संभावित Playing XI

Monsoon In Andaman : मॉन्सूनचे अंदमानात आगमन; महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर कधी धडकणार तारीख आली समोर, प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; माणगाव, इंदापुरात वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT