Corona update sakal media
मुंबई

मुंबईत कोरोनाची लाट ओसरतेय; दिवसभरात ६४३ नव्या रुग्णांची भर

मिलिंद तांबे

मुंबई : रुग्ण दगावण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आज 04 रुग्णांचा मृत्यू (corona deaths) झाला. एकूण रुग्णांचा आकडा 16,658 वर पोचला आहे. आज 43,925 चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत 1,55,11,336 चाचण्या (corona test) करण्यात आल्या आहेत. सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या केवळ 03 आहे. मुंबईतील आज 643 नवे कोरोना रुग्ण (corona new patients) सापडले.

मुंबईतील पॉझिटिव्हीटी दर 1.90 टक्क्यावरून 1.46 टक्क्या पर्यंत खाली आला. आज सापडलेल्या रुग्णांपैकी 553 (86 टक्के) रुग्ण लक्षणे विरहित आहेत. नवीन रुग्णांपैकी 92 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईतील पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा 10,50,837 लाखांच्या पार झाला आहे.

कोरोना रुग्णवाढीचा दर 0.10 टक्के पर्यंत आहे. तर रुग्ण दुपटीचा दर ही 666 दिवसांपर्यंत वाढला आहे. मुंबईत सक्रिय रुग्णांचा आकडा 7,367 इतका आहे. आज 1,402 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून आतापर्यंत 10,24,991 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे होण्याचा दर 97 टक्क्यांवर पोचला आहे.

आज सापडलेल्या बाधित रुग्णांपैकी 18 रुग्णांना ऑक्सिजन बेडवर दाखल करण्यात आले असून आतापर्यंत 657 रुग्णांना ऑक्सिजन बेड वर उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मुंबईतील पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 7,36,274 रुग्ण लक्षणे विरहित आहेत. एकूण उपलब्ध रुग्णशय्यांपैकी 4.1 टक्के रुग्णशय्या भरल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT