Chitale-bandhu 
मुंबई

एसटी कामगारांनी मानले 'चितळे बंधूं'चे आभार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - पुणे येथील "चितळे बंधूं'च्या मिठाईंच्या जाहिरातीमध्ये एसटीचालकाला प्रवाशांच्या भावाचा दर्जा देण्यात आल्याने एसटी कामगारांनी नुकतीच मुंबईतील "चितळे बंधूं'च्या दुकानात सामूहिक मिठाई खरेदी करत कृतज्ञता व्यक्त केली. एसटी चालकांची प्रवाशांशी असलेली बांधिलकी आणि "चितळे बंधूं'च्या मिठाईचे वैशिष्ट्य दर्शवणारी ही जाहिरात सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. एसटी चालक रात्री रस्त्याच्या थांब्यावर उतरणाऱ्या महिलेला मदत करतो. ती महिला चालकाला राखी बांधून परतफेड करते, असे दर्शवणारी ही जाहिरात सध्या समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.

दरम्यान, या जाहिरातीमुळे एसटी कामगार आणि प्रवाशांचे नाते घट्ट होणार आहे. जाहिरातीमध्ये एसटी कामगारांचा गौरव केल्याने त्यांच्या कष्टाला पावती मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया "महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेस'चे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon In Goa Konkan : मॉन्सून गोवा, कोकण किनारपट्टीवर दाखल? राज्यात ४ दिवस वादळी पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

राज्यसभेसाठी छगन भुजबळांचा पत्ता कट? जागेसाठी राष्ट्रवादीत नव्या 'या' ४ नावांची चर्चा; महायुतीचा '१२-३-२' फॉर्म्युला काय?

Mumbai Indians: रोहित शर्मा RR विरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही? जयवर्धनेने दिले अपडेट्स, संघाच्या अपयशाचं कारणही सांगितलं

ICC New Rule: चेंडूचा रंग बदलणार, गौतम गंभीर ड्रिंक्स ब्रेकमध्ये टीमला रणनीती सांगायला येणार; क्रिकेटमध्ये नव्या बदलाचे संकेत

Petrol-Diesel Price: GST लागू झाल्यास पेट्रोल-डिझेल किती स्वस्त होऊ शकतं? जाणून घ्या धक्कादायक गणित

SCROLL FOR NEXT