sudhir-mungantiwar. 
मुंबई

नव वर्षात सरकारविरोधात एल्गार पुकारणार - मुनगंटीवर

अधिवेशनाच्या शेवटच्या जनतेनन सरकारचा खरा चेहरा पाहिला

निनाद कुलकर्णी

मुंबई : अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यातील जनतेने सरकारचा खरा चेहरा पाहिला असे मत भाजपचे नेत सुधीर मुनगंटीवर (Sudhir MungantiWar) यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी विद्यापीठ कायद्यात (University ) बदल करण्यावरूनदेखील सरकारवर चांगलाच हल्लाबोल करत भाजप 1 जानेवारीनंतर सरकारविरोधात एल्गार पुरकारणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (BJP Leader Sudhir MUngantiwar On State Government )

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यातील जनतेने सरकारचा खरा चेहरा पाहिल्याचे सांगत ते म्हणाले की, सरकारने घटनाबाह्या कृती केली आहे. विद्यापीठ कायद्यातील बदलाचा परिणाम 3 कोटी विद्यार्थांवर होणार आहे. मात्र, सरकारने केलेल्या सर्व घटनाबाह्य कृतींबाबत भाजप आवाज उठवणार आहे. तसेच गरज पडल्यास न्यायायलाचे दार ठोठवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

SCROLL FOR NEXT