मुंबई

इक्बालसिंह चहल यांना समन्स; कंगना रानौत यांच्या कार्यालयावर कारवाई केल्याचे प्रकरण

तुषार सोनवणे

मुंबई - मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना मानवाधिकार आयोगाकडून समन्स बजावण्यात आले आहे. अभिनेत्री कंगना रानौतच्या मुंबईतील ऑफिसवर बीएमसीने केलेल्या तोडफोडप्रकरणी हा समन्स बजावण्यात आला आहे.

इक्बालसिंह चहल यांना 20 जानेवारी रोजी मानवाधिकार आयोगाच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. मुंबई महानगरपालिकेने कंगना रानौतच्या कार्यालयावर केलेल्या तडकाफडकी कारवाईच्या विरोधात मानवाधिकार आयोगाने आयुक्त इक्बालसिंह चहल यांना समन्स पाठवण्यात आले आहे. याआधीसुद्धा मुंबई उच्च न्यायलायाने कंगनाच्या कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी ताशेरे ओढले आहेत. आता आयोगाच्या समन्सला आयुक्त काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Summons to Iqbal Singh Chahal Case of action taken against Kangana Ranauts office from human rights commission

---------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : बंगळूर ते पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT