Nana Patole  Esakal
मुंबई

Nana Patole : पक्षफोडीपेक्षा पेपरफुटीवर लक्ष द्या : नाना पटोले

तलाठी पेपरफुटीवरून सरकारला परीक्षार्थी बेरोजगारांनी घेरले असताना पटोले म्हणाले की, नोकरभरतीत घोटाळा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील लाखो तरुणांच्या भवितव्याशी भाजपप्रणित राज्य सरकार खेळ खेळत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय पक्ष फोडण्यापेक्षा पेपरफुटी प्रकरणात लक्ष घालून लाखो बेरोजगारांचे संरक्षण करावे,’’ असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केले.

तलाठी पेपरफुटीवरून सरकारला परीक्षार्थी बेरोजगारांनी घेरले असताना पटोले म्हणाले की, नोकरभरतीत घोटाळा झाला नाही अशी एकही परीक्षा होत नाही. गुरुवार (ता. १७)च्या तलाठी पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्यानंतरही माहिती उघड करणाऱ्या पत्रकार व वृत्तपत्रांवर हक्कभंगाच्या कारवाईचा इशारा गृहमंत्री देत असतील, तर हा प्रकार पूर्णतः हुकूमशाहीवादी आहे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.राज्यातील तीन पक्षांचे येडे सरकार विद्यार्थ्यांची क्रूर खट्टा करत आहे.

काँग्रेस विद्यार्थ्यांच्या पाठीशी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसदर्भात विद्यार्थ्यांनी विविध मागण्या केल्या आहेत. या सर्व मागण्या रास्त असून, त्यांना काँग्रेसचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Violence Ambedkar Jayanti : इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

Latest Marathi News Live Update: व्यावसायिकाच्या खूनप्रकरणी दोघांना अटक

Latur News: मरणानंतरही संपेनात ‘मरणयातना’; निलंगा तालुक्यात स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर, अनेक गावांमध्ये गैरसोय

Organ Donation Story: सासूने दिले जावयाला जीवनदान; रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली, किडनी दानातून उभा केला संसाराचा आधार!

Swami Samarth Punyatithi 2026: स्वामींच्या 'या' शेवटच्या शब्दांचा आजही लाखो भक्तांना आधार; संकटांवर मात करण्याचा मिळतो आत्मविश्वास

SCROLL FOR NEXT