Team India T20 World Cup Victory Parade sakal
मुंबई

Team India T20 World Cup Victory Parade : टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत १० जखमी; गर्भवती महिलेचा समावेश

टी२० विश्वचषक विजेत्या टीम इंडियाची मुंबईमध्ये विजयी मिरवणूक निघाली. या गर्दीत जवळपास १० जण जखमी झाले आहेत.

भाग्यश्री भुवड

मुंबई : टी२० विश्वचषक विजेत्या टीम इंडियाची मुंबईमध्ये विजयी मिरवणूक निघाली. या गर्दीत जवळपास १० जण जखमी झाले आहेत. यातील ८ जण जवळच्या जीटी रुग्णालयात दाखल झाले आहेत, तर २ नायर रुग्णालयात दाखल झाले आहेत .

गर्दी मुळे चेंगराचेंगरी होऊन नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी सर्व स्थिर असून कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याचे जीटी रुग्णालयाचे डॉक्टर जितेंद्र सकपाळ यांनी सांगितले.

तर कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिलेल्या माहितीनुसार एक गर्भवती महिला आमच्या आपत्कालीन विभागात दाखल झाली आहे. ती चेंगराचेंगरी मध्ये पडल्याने तिला त्रास झाला असून तिच्यावर तात्काळ उपचार केले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचाही यादीत समावेश; मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

Marathi News Live Updates: पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षातर्फे सोशल मीडिया प्रबोधन शिबीर

Community Book Bank: ममदापुरात लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेत बुक बँक सुरू; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अवांतर वाचनाचे नवे दालन

SCROLL FOR NEXT