Exam-Paper Sakal media
मुंबई

विनाअनुदानित शिक्षकांचा पेपर तपासणीवर बहिष्कार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शालेय शिक्षण विभागाकडून (School education board) राज्यातील कायम विनाअनुदानित शाळा (Non granted school) कृती समितीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे समितीकडून दहावी आणि बारावीच्या पेपरतपासणीवर (ssc and hsc exam papers) बहिष्कार टाकण्यात आल्याची माहिती समितीचे मुंबई अध्यक्ष संजय डावरे (sanjay daware) यांनी दिली. विविध मागण्यांसाठी आम्ही २४ मार्च रोजी शालेय शिक्षण विभागाला निवेदन दिले होते. त्या वेळी योग्य निर्णय घेण्यात न आल्यास राज्यभरातील शिक्षक दहावी-बारावीच्या पेपरतपासणीवर बहिष्कार (Boycott) घालतील, असा इशारा दिला होता.

तरीही शिक्षण विभागाकडून कोणतीच दखल घेण्यात न आल्याने आम्ही बहिष्कार सुरू केल्याची माहिती विनाअनुदानित शाळा कृती समितीचे मुंबई अध्यक्ष संजय डावरे यांनी दिली. त्यामुळे दहावी, बारावीच्या निकालावर परिणाम झाल्यास त्यास शिक्षण विभाग जबाबदार राहील, असेही डावरे म्हणाले.

पर्यायी व्यवस्था करणार

दहावी आणि बारावीच्या पेपरतपासणीचे काम राज्यभरात सुरळीतपणे सुरू आहे. काही संघटनांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकल्यास आणि तपासणीचे काम रखडल्यास तातडीने पर्यायी व्यवस्था केली जाईल, त्याचा कोणताही परिणाम निकालावर होणार नाही, असे स्पष्टीकरण राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

SCROLL FOR NEXT