मुंबई

जान्हवी, अनन्याला मी माझी स्पर्धक मानत नाही - सारा अली खान

CD
जान्हवी, अनन्याला मी माझी स्पर्धक मानत नाही - सारा अली खान अभिनेत्री सारा अली खानने कमी कालावधीत बॉलिवूडमधील मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. त्यामुळे तिच्यासोबतच बॉलिवूड पदार्पण केलेल्या जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे या अभिनेत्रींच्या तुलनेत आपल्या करिअरमध्ये ती खूपच पुढे गेली आहे. अशात आता नुकत्याच एका मुलाखतीत साराने, जान्हवी आणि अनन्याला आपण स्पर्धक मानत नाही असे वक्तव्य करत त्यासोबतच त्याचे कारणही सांगितले आहे. सारा म्हणाली, ‘मी माझ्या जागेवर आरामात आहे तर मग मला असुरक्षित का वाटायला हवे. आम्हा सर्वांमध्ये स्पर्धा नक्कीच आहे. मात्र आम्ही सर्व एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहोत आणि आमचे बॉन्डिंग एवढे चांगले आहे की कामातील स्पर्धेचा त्यावर काहीच फरक पडणार नाही. स्पर्धा असली तरीही जर तुम्हाला तुमच्यावर विश्वास असेल, तुम्ही सत्याच्या रस्त्यावर चालत असाल तर तुमच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT