मुंबई

सिद्धार्थ कॉलनीत भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाची प्रतिकृती

CD
सिद्धार्थ कॉलनीत भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाची प्रतिकृती घाटकोपर, ता. १ (बातमीदार) ः दरवर्षी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभासमोर नतमस्तक होण्यासाठी लाखो भीम अनुयायी जात असतात. प्रत्येक नागरिकास तेथे जाणे शक्य होत नसल्याने चेंबूर येथील शुद्धोधननगर, समतानगर सिद्धार्थ कॉलनीतील काही तरुणांनी पुढाकार घेऊन त्या विजयस्तंभाची प्रतिकृती उभी केली आहे. या कार्यासाठी तरुण कार्यकर्ते विनायक जाधव, विजय जावडेकर, अशोक कांबळे, राजू शिंदे, संजय कांबळे, विकास सावंत, रोहित कालपुंड, आनंद साळवे, अनिल हिरे, महिला कार्यकर्त्या शोभा कांबळे आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. दिवसभरात विजयस्तंभाला हजारो अनुयायींनी मानवंदना दिली. ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

IPL Revenue: IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण; काय आहे कारण?

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT