मुंबई

काल्हेर ग्रामपंचायत सरपंचपदी भावना पाटील

CD
काल्हेर ग्रामपंचायत सरपंचपदी भावना पाटील भिवंडी, ता. ३ (बातमीदार) ः भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत सरपंचपदी भावना सुजित पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य व भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे. काल्हेर गावच्या सरपंच योगिता म्हात्रे यांचा कार्यकाल संपुष्टात आल्याने सरपंच पदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी इंद्रजित काळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत एकच उमेदवारी अर्ज सादर करण्यात आल्याने ग्रामपंचायत सदस्या भावना पाटील यांची बिनविरोध केल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी पंचायत समितीचे सभापती महेंद्र पाटील, माजी सरपंच श्रीधर पाटील, नीलेश गुरव, संजय पाटील, समाजकल्याण न्यास संस्था अध्यक्ष सोन्या पाटील, हरिश्चंद्र पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 News: खेळाडू की मार्गदर्शक? CSK ने MS Dhoni ची भूमिका जाहीर केली; मुख्य प्रशिक्षकपदी झहीर खान बसताच मोठी घोषणा

Miraj Government Hospital RCC Slab Collapse : माणुसकी धावून आली अन् ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या 7 कामगारांचा बचावला जीव; मिरजेत अंगावर काटा आणणारं दृश्य

लाज वाटत नाही?... जुई गडकरीचा डीपफेक VIDEO व्हायरल; सुपरस्टार मराठी कपलच्या मुलासोबत जोडलं नातं, कोण आहे तो?

Marathi News Live Updates : राम मंदिर देणगी चोरी प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर आज सुनावणी

Solapur Politics: ‘नातू’ शिकवू लागले, पण ‘आजोबा’ आजोबाच! अमोल शिंदेंचा देशमुखांच्या भाजपअंतर्गत विरोधकांना टोला; चंद्रकांतदादांचे ‘देर है, अंधेर नहीं’

SCROLL FOR NEXT