मुंबई

जामिनावरील सुनावणीसाठी पुढची तारीख

CD
मानपाडा बलात्कार प्रकरणातील सुनावणीसाठी पुढील तारीख सकाळ वृत्तसेवा डोंबिवली, ता. ४ ः मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. या प्रकरणातील चार आरोपींनी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. जामिनावर मंगळवारी सुनावणी होती. आता न्यायालयाने सुनावणीसाठी पुढील तारीख दिली आहे. मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली होती. मानपाडा पोलिसांनी या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. मंगळवारी जामिनावर सुनावणी होती. दरम्यान, सुनावणीला पोलिसांची भूमिका समजू न शकल्याने न्यायालयाने जामिनावरील सुनावणीसाठी पुढील तारीख दिली आहे. त्यानुसार आता ही सुनावणी २ फेब्रुवारीला होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Airport: सोलापूरहून इंदौरला बुधवारपासून विमानसेवा; वनस्टॉप विमानसेवा, मुंबईला जाणारे विमान हेच पुढे इंदौरला जाणार!

Latest Marathi News Live Update : महानगरपालिकांच्या महापौरपदासाठीच्या आरक्षणाची सोडत येत्या गुरुवारी जाहीर होणार

Global Impact Forum : ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम’चे झुरिक येथे थाटात उद्‌घाटन

Uday Samant : आर्थिक मंचावर मराठी उद्योजक दिसावेत; महाराष्ट्र निर्मिती क्षेत्राचे केंद्र बनतोय

CM Devendra Fadnavis : दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन सज्ज; महाराष्ट्र हा गुंतवणुकीचा ‘गेट-वे’

SCROLL FOR NEXT