मुंबई

मालवणीतील हेल्थ पोस्टवर त्वचारोग तज्ज्ञांचे दिवस वाढवा!

CD
मालवणीतील हेल्थ पोस्टवर त्वचारोग तज्ज्ञांचे दिवस वाढवा! मालाड, ता. ५ (बातमीदार) ः मालवणीतील केईएम हेल्थ पोस्टमध्ये त्वचारोगतज्ज्ञांचे दिवस वाढवण्याची मागणी होत आहे. सफल विकास वेलफेअर सोसायटी आणि राष्ट्र सेवा दल, मालवणीच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे. मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल तसेच महापौर किशोरी पेडणेकर, पी उत्तर विभाच्या वैद्यकीय अधिकारी याच्याकडे मागणी करण्यात आली आहे. मालवणीची लोकसंख्या पाहता येथे आठवड्यातून दोन दिवस त्वचारोगतज्ज्ञांची सेवा सुरू करावी, अशी मागणी आहे. सद्या केईएम हेल्थ पोस्टमध्ये फक्त मंगळवारी त्वचारोगतज्ज्ञ उपलब्ध असतात. खाडीच्या पाण्यामुळे इथे त्वचारोगी मोठ्या संख्येने आढळतात. हातावर पोट असलेले अधिक जण असल्याने त्यांना खासगी रुग्णालयातील उपचार परवडत नाहीत. आठवड्यातून दोन दिवस त्वचारोगतज्ज्ञ उपलब्ध झाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळेल. आरोग्य समिती सदस्य आणि नगरसेवक वीरेंद्र चौधरी म्हणाले की, याबाबत पाठपुरावा करून लवकरात लवकर ही सेवा सुरू करणार आहे. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TET चा पेपर फुटला, परीक्षा स्थगित, पण आता पुढं काय? पुन्हा नोंदणी अन् शुल्क भरावे लागणार? परिषदेने स्पष्टच सांगितलं!

Marleshwar Waterfall Route : मार्लेश्वरला जाण्याचा विचार करताय? मग, 'हा' रस्ता पुढील 4 महिन्यांसाठी पूर्णपणे राहणार बंद; देवस्थानने का घेतला असा निर्णय?

Latest Marathi News Live Update : राज्यातील शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ठाकरे गटाची मागणी

Political Row : संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर ज्योती वाघमारे यांचा जोरदार हल्लाबोल; ठाकरे गटाची ‘वैचारिक दिवाळखोरी’ उघडी पडल्याचा आरोप

TET पेपरफुटी प्रकरणी पहिली कारवाई, भिवंडीतून तीन आरोपींना अटक; पेपर लीक करणारे हात नेमके कुणाचे?

SCROLL FOR NEXT