police fir
police fir sakal media
मुंबई

निलंबित पोलिसाने केला महिलेचा विनयभंग; भोईवाडा पोलिसांत गुन्हा दाखल

CD

मुंबई : सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा पोलिसांवर असते, असे नेहमी म्हटलं जातं; परंतु मुंबईतील एका निलंबित पोलिसाकडूनच महिलेचा विनयभंग (woman molestation) करण्यात आला. अक्षय चौगुले (वय ३१) असे आरोपी पोलिसाचे नाव असून त्याच्यावर भोईवाडा पोलिस ठाण्यात (bhoiwada police station) गुन्हा दाखल (police FIR) करण्यात आला आहे. अक्षय चौगुले याच्यावर यापूर्वी विनयभंगाचे तीन आणि चोरीचा एक गुन्हा दाखल झाला आहे. (Police complaint filed on suspended police in woman molestation crime)

चौगुले हा मुंबई पोलिसांच्या मरोळ सशस्र विभागात कार्यरत होता. २०१८ मध्ये त्याला विनयभंगाच्या गुन्ह्यामुळे निलंबित करण्यात आले होते. दरम्यान, बुधवारी (ता. ५) एक महिला स्नानगृहात अंघोळ करताना चौगुले हा खिडकीतून आत बघण्याचा प्रयत्न करत होता.

ही बाब महिलेच्या लक्षात येताच तिने आरडाओरडा केला. त्यावेळी स्थानिकांनी त्याला पकडले. या प्रकरणी चौगुलेवर भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : राजीव गांधींच्या हत्येबाबत इस्रायलने आधीच दिली होती सूचना, नंतर महत्त्वाचे दस्तावेज गायब; एक्स्पर्टचा दावा

CCF Tea For Thyroid : Thyroid वर मात करायची असेल तर CCF चा हेल्दी चहा प्या, नक्की फरक पडेल

Fake Deepfake's : खऱ्या किंवा एडिटेड व्हिडीओजना लावलं जातंय 'डीपफेक' चं लेबल

Lok Sabha Poll 2024 : ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार रिंगणात ? माजी महापौर रमेश म्हात्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Jalgaon News : अपघातातील जखमीला उपचारासाठी न नेता दिले दरीत टाकून; आरोपी मालवाहू पिकप चालकास अटक

SCROLL FOR NEXT