मुंबई

२७० ज्येष्ठांनी करून घेतली मधुमेह, रक्तगट तपासणी

CD
२७० ज्येष्ठांनी करून घेतली मधुमेह, रक्तगट तपासणी घाटकोपर, ता. ९ (बातमीदार) ः घाटकोपर पश्चिमेला भंडारी समाज मंडळ आणि आशीर्वाद पॅथोलॉजी लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मधुमेह व रक्तगट तपासणी शिबिराचे आज आयोजित करण्यात आले होते. राजेंद्र पवार, विनया पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव आवटे पाटील यांनी हे शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात विभागातील २७० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी मधुमेह व रक्तगट तपासणी केली. शिबिराला सकाळपासून ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थिती लावत प्रतिसाद दिला. तिसरी लाट तीव्र असल्याने आपल्याला कोणता आजार तर नाही ना, हे पाहण्यासाठी आम्ही आमची तपासणी करण्यासाठी आलो असल्याचे शंकर गायकवाड यांनी सांगितले. हे शिबिर संगम सोसायटी भटवाडी येथे भरवण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मोतीराम मुणगेकर, कृष्णा कांबळी, सुनील चिपकर आदी उपस्थित होते. ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT