मुंबई

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा

CD
रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा पोलादपूर (बातमीदार) : तालुक्यातील दिविल येथील रहिवासी रिक्षाचालक तुषार चांढवेकर यांना पोलादपूर बाजारपेठेत एका महिलेची हरवलेली पर्स व मोबाईल सापडला होता. त्यानंतर तातडीने रिक्षाचालक तुषार चांढवेकर यांनी पोलादपूर पोलिस ठाणे येथे जाऊन अंमलदार रूपेश पवार यांच्याकडे मोबाईल व पर्स दिली. पवार यांनी तत्काळ प्रमिला पवार या महिलेचा शोध घेऊन मोबाईल व पर्स ओळख पटवून परत केली आहे. चांढवेकर यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल रिक्षाचालक व पोलादपूर पोलिसांचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parli bypass traffic news: परळी बायपास रविवारीपासून बंद; रेल्वे रुळ व पुलाच्या कामामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा ताण

SRH vs LSG: २६ वर ४ विकेट्स... शमी ऑन फायर! दोन चेंडूवर अभिषेक शर्मा अन् ट्रॅव्हिस हेडला धाडलं माघारी; इशानही स्वस्तात बाद, Video

'मी आणि गुलजार यांनी एकमेकांना शॉर्टमध्ये जास्त बघितलंय' जुन्या ट्रोलिंगवर उत्तर देताना नीना गुप्ता म्हणाल्या...'टेनिससाठी आम्ही...'

Latest Marathi News Live Update : खारघरमध्ये लाच घेताना मंत्रालयातील अधिकाऱ्याला अटक

अफेअरबद्दल सांगितलं तेव्हा काय होती पियुष मिश्रा यांच्या पत्नीची प्रतिक्रिया? म्हणाले, 'ती म्हणाली की...'

SCROLL FOR NEXT