मुंबई

जीवनात शिखर यशस्वी गाठण्यासाठी आत्मविश्वास ध्येय अंगिकारा

CD
यशस्वी होण्यासाठी ध्येय डोळ्यांसमोर ठेवा उपायुक्त तानाजी नरळे यांचे प्रतिपादन वसई, ता. ३१ (बातमीदार) ः प्रतिकूल परिस्थितीत गिर्यारोहकांनी मात करत त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. समाजातील यशस्वी लोकांकडून प्रेरणा घेतली पाहिजे. जीवनात उंच शिखर गाठण्यासाठी आत्मविश्वास, ध्येय अंगिकारा, असे आवाहन उपायुक्त तानाजी नरळे यांनी विद्यार्थ्यांना केले. वसई-विरार महापालिकेने स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवास व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिन राजाराम मोहन रॉय ग्रंथालय , ग्रंथालय संचालनालय व डॉ. के. ब. हेगडेवार वाचनालय यांच्या वतीने समाजातील यशस्वी नागरिकांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी महापालिकेचे उपायुक्त तानाजी नरळे, सहायक आयुक्त विशाखा मोटघरे, ग्रंथपाल अमित मोदी, वेरोणिका रॉड्रिग्ज सहाय्यक ग्रंथपाल ममता म्हात्रे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. सातासमुद्रापार गिर्यारोहण करणाऱ्या गिर्यारोहक हर्षाली वर्तक व हर्ष जोशी यांचा पालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. हर्ष जोशी याने नुकतेच माउंट एव्हरेस्ट शिखर पार केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल अमित मोदी यांनी, तर आभार सहाय्यक आयुक्त विशाखा मोटघरे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Opening Ceremony: आयपीएलचा उद्घाटन सोहळा होणार नाही, 'त्या' ११ जणांसाठी घेतला निर्णय; निरोप समारंभ मात्र दणक्यात...

Latest Marathi News Live Update : रामनवमीच्या दिवशी तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा 23 वा उत्सव

'ट्रम्पजी, मला LPG सिलिंडर पाठवा!' बोमन ईरानींची व्हिडिओद्वारे ट्रम्प यांच्याकडे मागणी, म्हणाले,'कस्टर्ड, धनसक खाऊ घालतो पण...'

Income Tax Alert: 31 मार्चपूर्वी ही 4 कामे नक्की करा! नाहीतर करसवलतही नाही वर मोठा दंड आणि व्याजही भरावे लागेल

Pimpri Chinchwad News: ‘भामा आसखेड’बाबत दिरंगाई नको; पिंपरी महापालिका आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी!

SCROLL FOR NEXT