मुंबई

अर्थसंकल्पात रेल्वेला हवा निधीचा बूस्टर

CD
अर्थसंकल्पात रेल्वेला हवा निधीचा बूस्टर सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ३१ : मुंबई महानगरातील प्रवाशांचा  रेल्वे प्रवास सुकर होण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाद्वारे एमयूटीपी अंतर्गत विविध प्रकल्प हाती घेतले आहेत;  मात्र अनेक वर्षांपासून रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी, तसेच एसी लोकलचे दर कमी करण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव निधीचा बूस्टर डोस देण्यात यावा, अशी अपेक्षा मुंबईकरांनी व्यक्त केली आहे. -- रेल्वेबाबत मुंबईकरांच्या अपेक्षा १. एमयूटीपी २ - सीएसएमटी ते पनवेल जलद मार्गिका - सीएसएमटी ते कुर्ला पाचवी आणि सहावी मार्गिका - बोरिवली ते मुंबई सेंट्रल सहावी मार्गिका ---- २. एमयूटीपी ३ - विरार ते डहाणू चौपदरीकरण - पनवेल ते कर्जत दुपदरीकरण - ऐरोली ते कळवा लिंक मार्गिका - ४७ एसी लोकल --- ३. एमयूटीपी ३ (अ) - हार्बर मार्गाचा बोरिवलीपर्यंत विस्तार - बोरिवली ते विरार पाचवी आणि सहावी मार्गिका - कल्याण ते आसनगाव चौथी मार्गिका - कल्याण ते बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिका - कल्याण यार्ड रिमॉडलिंग  - सीबीटीसी यंत्रणा - १९१ एसी लोकल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel Tension: हॉर्मुज संकटाचा फटका! गाडी खरेदी आता आणखी महाग होणार; ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार

KKR vs SRH Live : भाई, नेमकं RUN OUT कोण झालं? अंगकृश रघुवंशीला मलिंगाकडून धक्काबुक्की; पुढच्याच चेंडूवर झाला कांड...

Pune News : ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश रांका यांचे निधन; पुणे व्यापारी क्षेत्रात शोककळा

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

SCROLL FOR NEXT