मुंबई

कळंब येथे दोघांना घरात घुसून लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण आणि शिवीगाळ जीवे मारण्याची धमकी

CD

लोखंडी रॉडने दोघांना मारहाण
पाली, ता. ३ (वार्ताहर)ः सुधागड तालुक्यातील कळंब येथे भांडणाचा राग मनात धरून दोघांना लोखंडी रॉड, तसेच लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली आहे. शनिवारी (ता. २) पहाटे झालेल्या या घटनेची पाली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
कळंब येथील भगवान झोरे, चंद्रकांत आखाडे यांच्यासह आणखी एका व्यक्तीने झालेल्या भांडणाचा राग मनात धरून अनंता ढेबे व रमेश आखाडे यांना लोखंडी रॉड, हाताबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी करत ठार मारण्याची धमकी दिली होती. या मारहाणीत दोघेही गंभीर जखमी आहेत. त्यांना परळी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यासंदर्भात धोंडू ढेबे यांनी नोंदवलेल्या फिर्यादीनंतर पाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदणी क्रमांक २२/२०२४ भादवी ३२४,३२३,५०६, ३४ प्रमाणे दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: आता मुंबईकरांना नो टेन्शन! १० टक्के पाणीकपातीचं संकट दूर होणार, कधीपासून? तारीख आली समोर

MPSC Paper Leak: 'तो' पेपर फुटलाच नव्हता? तक्रारच बनावट? तक्रारदाराने 'ई-मेल'मध्ये काय म्हटलंय?

Manoj Jarange: मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा सुरू होणार? २९ जुलैला मनोज जरांगे काय घोषणा करणार? आंदोलनाच्या पुढील दिशेवर निर्णय लवकरच

Latest Marathi News Live Update: दिल्लीचे कडकडडूमा न्यायालय ३१ जुलै रोजी ताहिर हुसेन आणि इतर दोषींना शिक्षा सुनावणार

Heritage Alert: टाकळी राजेरायची ऐतिहासिक वेशी ढासळली; प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वारसा नामशेष होण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT