

mpsc exam
esakal
Drug Inspector Exam Fake Complaint: एकीकडे नीट पेपरफुटीचं प्रकरण गाजत असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रात 'एमपीएससी'मार्फत घेण्यात येणाऱ्या औषध निरीक्षक भरती परीक्षाचा पेपर फुटल्याचं प्रकरण पुढे आलं होतं. मात्र या प्रकरणात तक्रार बनावट असल्याची बाब आता पुढे येत आहे. तरीही या प्रकरणाची आता कसून चौकशी होत आहे.