मुंबई

शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयात ‘फुलोरा–२०२६’

CD

शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयात ‘फुलोरा-२०२६’
पाली, ता. २५ (वार्ताहर) : पाली येथील शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयात ‘फुलोरा-२०२६’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचे क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. यानिमित्त आयोजित पारितोषिक वितरण सोहळ्यास मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे संचालक व प्रसिद्ध लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डॉ. चंदनशिवे यांनी गोंधळ, भारूड व पोवाड्यांचे सादरीकरण करत विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण विकसित करण्याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील पार्श्वगायनाचे अनुभव सांगत त्यांनी सृजनशीलतेचे महत्त्व अधोरेखित केले.
या वेळी शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच आदर्श शिक्षक व नेट-सेट उत्तीर्ण प्राध्यापकांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: शिर्डीच्या प्राईम भूखंडावर घाईघाईने गव्हाची कापणी! कॅप्टन खरातच्या अफाट संपत्तीचे धक्कादायक रहस्य उघड... कुठे किती संपत्ती?

Nashik Temple Theft : देवही सुरक्षित नाहीत! सातपूरमधील ३ मंदिरांच्या दानपेट्या फोडणारा चोरटा गजाआड

PNG Gas Connection : गॅस सिलिंडरचं टेन्शन मिटलं ! आता २४ तासांत मिळेल PNG कनेक्शन, घरबसल्या 'असा' करा अर्ज

RCB चा माजी खेळाडू झाला पुन्हा बाबा; दोन जुळ्या मुलानंतर घरी आली परी

Hindu Nav Varsh: असा मराठी राजा, ज्याचा विजय साजरा करण्यासाठी गुढी उभारण्याच्या प्रथेला झाली सुरुवात; जाणून घ्या इतिहास

SCROLL FOR NEXT