RCB चा माजी खेळाडू झाला पुन्हा बाबा; दोन जुळ्या मुलानंतर घरी आली परी

Dinesh Karthik and Dipika Pallikal Welcome Baby Girl: दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे कारण त्यांना नुकतेच कन्यारत्न प्राप्त झाले आहे.
Dinesh Karthik

Dinesh Karthik and Dipika Pallikal Welcome Baby Girl

Sakal

Updated on

Dinesh Karthik: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा २८ मार्चपासून सुरू होणार आहे, त्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या माजी खेळाडूच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. हा खेळाडू दुसरा-तिसरा कोणी नसून दिनेश कार्तिक आहे. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) नुकताच दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे.

Dinesh Karthik
Who is Auqib Nabi? रणजी स्पर्धेत ५५ विकेट्स घेणारा, वेगाचा नवा बादशाह... दिनेश कार्तिकने केले कौतुक; भारतीय संघात तो हवा...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com