मुंबई

सन मोबिलिटीतर्फे बॅटरी स्वाईप तंत्रज्ञान

CD

सन मोबिलिटीतर्फे बॅटरी स्वाइप तंत्रज्ञान
मुंबई, ता. १५ ः इलेक्ट्रिक वाहनांना ऊर्जा व पायाभूत सुविधा पुरवणारी सन मोबिलिटीने अवजड इलेक्ट्रिक वाहनांसाठी जगातील पहिले मॉड्यूलर बॅटरी स्वाइप तंत्रज्ञान सादर केले. बस ॲण्ड कार ऑपरेटर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे आयोजित ‘प्रवास ४.०’ या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये कंपनीने बस उत्पादक वीरा व्हेइकल्सच्या भागीदारीत भारतातील बॅटरी स्वाइप करण्यायोग्य पहिल्या बस सादर केल्या. तीन टन ते ५५ टनापर्यंत एकूण वाहन वजन असलेल्या हलक्या, मध्यम आणि जड ट्रक आणि बससाठी या बॅटरी आहेत. बॅटरी स्वाइपमुळे बसचा खर्च चाळीस टक्क्यांनी कमी होईल, असे सन मोबिलिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक अग्रवाल म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mehkar Hospital Negligence : मेहकरमध्ये रुग्णालयापासून अवघ्या ५० मीटरवर रस्त्यावर प्रसूती; आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत नाकारल्याने संताप

IND vs SL: 'तू वेळ वाया घाववतोय ब्रो...', सर्फराज खानची श्रीलंकन कर्णधाराला स्लेजिंग, Video होतोय Viral

Tribal Students Protest : चर्चा फिस्कटल्याने आदिवासी विद्यार्थ्यांकडून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा; नव्याने दोन अत्यवस्थ विद्यार्थी रुग्णालयात दाखल

Marathi News Live Updates : नवी मुंबई परिसरात साखळी चोरीच्या एकूण सहा घटना

Jalkot Water Supply : जळकोटचा पाणीप्रश्न सुटणार; ६२ कोटींच्या नवीन जलवाहिनी व नळयोजनेला नगरपंचायतीची मंजुरी

SCROLL FOR NEXT