IND vs SL: 'तू वेळ वाया घाववतोय ब्रो...', सर्फराज खानची श्रीलंकन कर्णधाराला स्लेजिंग, Video होतोय Viral

Sarfaraz Khan’s Stump Mic Sledging : भारत आणि श्रीलंका संघात कोलंबोमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात सर्फराज खान श्रीलंकेच्या कर्णधाराला स्लेजिंग करताना दिसला. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
Sarfaraz Khan’s Stump Mic Sledging | Sri Lanka vs India 2nd Test

Sarfaraz Khan’s Stump Mic Sledging | Sri Lanka vs India 2nd Test

Sakal

Updated on

Sri Lanka vs India, 2nd Test, Marathi News: भारत आणि श्रीलंका संघात कोलंबोमध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात सर्फराज खानला (Sarfaraz Khan) प्लेइंग इलेव्हनमध्ये स्खान मिळालेलं नाही. मात्र तो या सामन्यात राखीव क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात क्षेत्ररक्षण करताना दिसला. यावेळी त्याने केलेल्या स्लेजिंगची चर्चाही झाली.

Sarfaraz Khan’s Stump Mic Sledging | Sri Lanka vs India 2nd Test
IND vs SL, 2nd Test: श्रीलंकेकडून फाईटबॅक! सोनल दिनूशाची शतकाकडे वाटचाल; भारत फॉलोऑन देणार?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com