मुंबई

शालेय शिक्षणासाठी ३,४९६ कोटींची तरतूद

CD

शालेय शिक्षणासाठी
३,४९६ कोटींची तरतूद
आरटीईच्या प्रतिपूर्तीसाठी ४३० कोटींची तरतूद
राज्य अर्थसंकल्पात शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागासाठी एकूण तीन हजार ४९६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यात सरकारी, अनुदानित शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुदानासाठीची सर्वाधिक रक्कम असून त्याखालोखाल वेतनेतन अनुदान, शिक्षकांचे प्रशिक्षण, विविध प्रकारच्या लॅब आदींचा समावेश आहे. दुसरीकडे खासगी व्यवस्थापनांच्या शाळांना आरटीईच्या प्रतिपूर्तीसाठी सुमारे एक हजार ४०० कोटींहून अधिक रकमेची गरज असताना या अर्थसंकल्पात केवळ ४३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आहे.
राज्यात पीएमश्री प्राथमिक शाळा विकसित करण्यासाठी त्यांच्या बांधकामे आणि इतर विकासासाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे. यासोबत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण आदी योजनांसाठीही मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या आहेत. सरकारी शाळांत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मोफत गणवेश, बूटसाठी १४५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. स्वातंत्र्य आणि माजी सैनिकांच्या मुलांच्या शैक्षणिक सवलती, प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती, तसेच दहावीपर्यंत मुलांना मोफत शिक्षण कार्यक्रमासाठीसाठीही तरतूद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT