मुंबई

ॲमेझॉन फॅशनचे जेन झेडसाठी सर्व्ह डिशिंग आउट स्टाइल

CD

ॲमेझॉन फॅशनचे जेन झेडसाठी सर्व्ह डिशिंग आउट स्टाइल
मुंबई, ता. २५ : जेन झेड म्हणजेच युवा पिढीसाठी ॲमेझॉन फॅशनने आपल्या ऑनलाइन स्टोअरचे नव्याने ब्रॅंडिंग करताना त्याचे नाव ‘सर्व्ह डिशिंग आउट स्टाइल’ असे ठेवले आहे. स्वतःला आत्मविश्वासाने आणि उठावदार पद्धतीने सादर करा, अशी त्यामागील संकल्पना आहे. यामुळे नागपूर, चंदीगड, कोची, पाटना, जयपूर, सुरत अशा दुसऱ्या-तिसऱ्या श्रेणीतील शहरांमधील खरेदीदारांची संख्याही चारपट वाढली आहे.
या स्टोअरमध्ये ३५०पेक्षा जास्त देशी आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडची २० लाख उत्पादने असून, अद्वितीय फॅशन प्लॅटफॉर्म म्हणून ही स्टोअर सादर केली आहेत. यात बारसिनो, टोकियो टॉकीज, हायलँडर, द बियर हाऊस, मोकोबरा, मोग्झी असे नवे ब्रँडही आहेत. तरुणांच्या सतत बदलणाऱ्या फॅशन आवडीनुसार येथे फास्ट फॅशन टिकाऊ पर्याय आणि परवडणाऱ्या स्टाइल आहेत. वाय टू के, जेंडर न्यूट्रल फॅशन, डोपामिन ड्रेसिंग, कोरियन ब्युटी, सस्टेनेबल फॅशन अशा मायक्रो ट्रेंड येथील कलेक्शनचा भाग आहेत, असे ॲमेझॉन फॅशन इंडियाचे संचालक निखिल सिंह म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Child Abuse: ऑर्केस्ट्रा, डान्स ग्रुप आणि स्पामध्ये बालकामगारांवर बंदीची मागणी; सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि NHRC ला नोटीस

Strait of Hormuz: 'होर्मुज'ची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणने घातली 'ही' अट; जगभरातले देश टेंन्शनमध्ये

‘पेद्दी’मधील राम चरण, जान्हवी कपूर आणि श्रुती हासन यांचे धमाकेदार डान्स नंबर ‘हेल्लाल्लालो’ रिलीज!

Kolhapur Accident : गगनबावड्यात भरधाव ट्रकचा कहर; दुचाकीस्वार ठार, सात वाहनांचे नुकसान व दोन गायींचा मृत्यू

Farmer Endlife : व्याजाच्या पैशांच्या तगाद्याला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले; पाच सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT