Child Abuse: ऑर्केस्ट्रा, डान्स ग्रुप आणि स्पामध्ये बालकामगारांवर बंदीची मागणी; सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि NHRC ला नोटीस

Dance Group Child Abuse: ऑर्केस्ट्रा, नृत्य गट आणि स्पामध्ये लहान मुलांच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला नोटीस बजावली.
Dance Group Child Abuse

Dance Group Child Abuse

ESakal

Updated on: 

ऑर्केस्ट्रा, नृत्य गट, मसाज पार्लर आणि स्पा येथे लहान मुले व किशोरवयीन मुलांच्या रोजगाराला आणि गैरवापराला आव्हान देणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना, सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकार, बाल हक्क संघटना एनसीपीसीआर आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगांना नोटीस बजावून त्यांचे उत्तर मागितले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com