मुंबई

श्रीयाळशेठराजाचा उत्सव यंदा जल्लोषात

CD

श्रीयाळशेठराजाचा उत्सव यंदा जल्लोषात

पुणे : औटघटकेचा राजा श्री श्रीयाळशेठराजाचा वार्षिक एकदिवसीय उत्सव श्री श्रीयाळशेठराजा उत्सव ट्रस्ट यंदाही पारंपरिक पद्धतीने साजरा करणार आहे. हा उत्सव येत्या बुधवारी (ता. ३०) रास्ता पेठेतील श्रीयाळशेठराजा चौक येथे सकाळी ११ ते रात्री ११ या वेळेत आयोजित केला आहे. उत्सवाचे ३९१वे वर्ष असून ही परंपरा ओंकार बकरे यांच्या कुटुंबाकडून पिढ्यानपिढ्या जतन केली जात आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री देवदेवेश्वर संस्थानचे विश्र्वस्त पुष्करसिंह पेशवे व रमेश भगवत उपस्थित राहणार असल्याची माहिती ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त विकास बकरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खेळायला नेण्याचं आमिष दाखवलं, मुंबईत बागेत १० वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक

Manish Bhangale : मनीष भंगाळे यांचा व्हिडिओ व्हायरल; 'खेवलकरांना अडकवण्याचा कट'

Amit Shah : चॉकलेट अन् मतदार ओळखपत्र..! अमित शाहांनी दिला अतिरेकी पाकिस्तानी होते याचा पुरावा, चिदंबरम यांना प्रत्युत्तर

Nag Panchami Shirala Video : भस्म..गळ्यात कवट्यांची माळ..! शिराळ्यात अवतरले नागा साधू, सुरू झाली थरारक नागपंचमीची मिरवणुक, VIDEO

Manikrao Kokate : मंत्रिमंडळ बैठकीआधी अजितदादांनी घेतली कोकाटेंची शाळा, दिलगिरीनंतरही मंत्रिपदाचा राजीनामा देणार?

SCROLL FOR NEXT