मुंबई

पश्चिम, हार्बरवर रविवारी ब्लॉक

CD

पश्चिम, हार्बरवर रविवारी ब्लॉक 

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. १० : दुरुस्तीची विविध कामे करण्यासाठी रेल्वेच्या पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी (ता. १२) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, मात्र मध्य रेल्वे मार्गावर  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण स्थानकांदरम्यान कोणताही मेगाब्लॉक राहणार नाही.
...
हार्बर रेल्वे 
कुठे -  कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर
कधी - सकाळी ११.१० ते दुपारी १६.१० वाजेपर्यंत
परिणाम - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ वाजल्यापासून ते दुपारी १५.३६ वाजेपर्यंत सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील गाड्या तसेच पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१७ वाजल्यापासून ते दुपारी १५.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कुर्ला आणि पनवेल-वाशी यादरम्यान विशेष उपनगरी गाड्या चालविण्यात येतील. ब्लॉकच्या कालावधीत सकाळी १०.०० वाजल्यापासून ते सायंकाळी १८.०० वाजेपर्यंत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
...
पश्चिम  रेल्वे 
कुठे -  बोरिवली ते राम मंदिर (अप जलद मार्गिकेवर) आणि राम मंदिर ते  कांदिवली स्थानकादरम्यान (५ वी मार्गिका ) 
कधी - सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत 
परिणाम - ब्लॉक काळात सर्व अप जलद मार्गावरील गाड्या बोरिवली ते अंधेरी स्थानकादरम्यान धीम्या/६ व्या  मार्गावर चालवण्यात येणार आहेत, तर ५व्या मार्गिकेवरील सर्व गाड्या अंधेरी ते बोरिवलीदरम्यान जलद मार्गिकेवर चालवण्यात येणार आहेत. ब्लॉक काळात काही सेवा रद्द असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogesh Kadam Reaction : “छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही” ; मंत्री योगेश कदमांचं विरोधकांना प्रत्युत्तर!

Akhilesh Yadav Facebook Account Ban : सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे फेसबुक अकाउंट बंद; तांत्रिक चूक की आणखी काही?

गुंड निलेश घायवळ प्रकरणात मोठी बातमी! जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराची ४० प्रकरणे समोर, तपास सुरू

Duplicate Currency : कोल्हापूरात बनावट नोटा बनवणारी टोळी उघडकीस; एक कोटी ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, टोळीचा मास्टर माईंड कोल्हापूर पोलिस दलातील कर्मचारी

Jaykumar Gore : बार्शीच्या राऊतांचा पराभव एक अपघात होता; तालुक्याच्या विकासाचा वेग खंडित झाला

SCROLL FOR NEXT