मुंबई

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या

CD

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या


मुंबई, ता.२३ : चारित्र्याच्या संशयावरून पतीने केलेल्या अमानुष मारहाणीत महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पतीस अटक केली. प्रतीक्षा नगर येथे बुधवारी (ता.२२) ही घटना घडली. रामसिंग यादव असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामसिंगचा पत्नी चंदादेवीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यावरून दोघांमध्ये वरचेवर वाद होत असत. याच कारणावरून बुधवारी त्यांच्यात जोरदार वाद झला. रागाच्या भरात रामसिंगने पत्नीला जबर मारहाण केली. त्यात तिचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय तांदळावर ट्रम्प लादणार टॅरिफ, अमेरिकन शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर दिले संकेत

Kolhapur Sangli Road Accident : कोल्हापूर–सांगली हायवेवर भीषण अपघात; विद्यार्थ्यांची कार तीनदा उलटली, विद्यार्थिनीचा मृत्यू

पैशांच्या गड्ड्यांसोबत खेळणारे आमदार कोण? अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल, ३ व्हिडीओ पोस्ट केल्यानं खळबळ

Latest Marathi News Live Update : राज्यात विदर्भ, मराठवाड्यातही थंडीचा कडाका वाढणार

वाढता वाढे! राज्यावरील कर्जाचा बोजा 'इतक्या' लाख कोटींवर पोहोचण्याची शक्यता; लाडक्या बहिणींसाठी सहा हजार कोटी...

SCROLL FOR NEXT