

अवघ्या 15 मिनिटांत बिबट्या सुरक्षितपणे पिंजऱ्यात अडकवण्यात यश आले.
esakal
Leopard Attack Ratnagiri : रत्नागिरी तालुक्यातील मजगाव येथील आंबा बागेतील विहिरीत एक बिबट्या पडल्याची घटना काल (ता. 23) सकाळी घडली. स्थानिक ग्रामस्थ आणि वनविभागाच्या तत्परतेमुळे हा बिबट्या सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.