मुंबई

मध्य रेल्वेवर चार दिवस मेगाब्लॉक

CD

मध्य रेल्वेवर रात्रकालीन मेगाब्लॉक

मुंबई, ता. २० ः डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत शिळफाटा येथील जुना रोड ओव्हर ब्रिज हटवण्याचे महत्त्वाचे काम सुरू असल्यामुळे मध्य रेल्वेने निळजे आणि दातिवलीदरम्यान चार दिवस विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. हा ब्लॉक २५ नोव्हेंबर, ३० नोव्हेंबर, २ डिसेंबर, ७ डिसेंबर रोजी रात्री १.१० ते ४.१० वाजेपर्यंत राहील. या ब्लॉक कालावधीत ट्रेन क्रमांक १२१३४ मंगळूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्स्प्रेस ही गाडी सर्व चारही दिवशी कळंबोली येथे तब्बल ५० मिनिटे थांबवावी लागणार आहे. याशिवाय या कालावधीत ट्रेन क्रमांक २२१९३ दौंड-ग्वाल्हेर सुपरफास्ट एक्स्प्रेसला कर्जत- कल्याण- वसई रोडमार्गे वळविण्यात येईल. या गाडीला प्रवाशांच्या सोयीसाठी कल्याण येथे विशेष थांबा देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराण-इस्रायल तणावात सोन्याच्या किमती घसरल्या; खरेदीसाठी हीच योग्य वेळ आहे का? तज्ञांनी उत्तर देत गुंतवणूकदारांचा प्रश्नच सोडवला!

Reliance Industries: रिलायन्सचा अमेरिकेत तेलशुद्धीकरण प्रकल्प; डाेनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, ३०० अब्ज डॉलरचा करार

IKEA Pune: पुणेकरांसाठी खुशखबर! सर्वांच्या आवडीचं IKEA आता पुण्यात; 'इथे' उघडलं पहिलं स्टोअर

काही महिने सोबत राहिले पण... हंसिका मोटवानीचा घटस्फोट कशामुळे झाला? खरं कारण समोर

Horoscope 13 March : 'या' 5 राशींचे उद्या नशिब पलटणार; धनलाभासह मिळेल मोठी खुशखबर, ग्रहांच्या युतीमुळे होणार प्रचंड प्रगती

SCROLL FOR NEXT