मुंबई

अंधेरी पूर्व येथील इमारतीला आग

CD

अंधेरी पूर्व येथील इमारतीला आग

मुंबई, ता. १ : अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी सेंट्रल रोडवरील इमारतीला सोमवारी (ता. १) दुपारी १२.३० वाजता आग आगली. मुंबई अग्निशमन दलाने आग वेगाने नियंत्रणात आणत विझवली. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, तळमजला अधिक तीन मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही घटना घडली. या आगीत कोणतीही जखमी किंवा जीवितहानी झाल्याची नोंद नाही. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NDA Rajya Sabha Majority : राज्यसभेत एनडीएची दमदार एंट्री; बहुमताचा आकडा पार, विधेयक मंजुरीसाठी येणार नाही अडचण

Nagpur News: विद्युत पोलवरून पडून कंत्राटी कामगाराचा मृत्यू; देवलापारच्या वाघोली परिसरातील घटना, गावात शोककळा

Latest Marathi News Live Update : दिल्लीत एका व्यक्तीने पिस्तूल लोड करताना असताना स्वतःवरच गोळी झाडली

Kuno Cheetah: भारतात चित्त्यांचे 'अर्धशतक' पूर्ण! ज्वालाने दिला ५ पिल्लांना जन्म; कूनोमध्ये आता चित्त्यांची संख्या ५३ वर!

Maharashtra U23 Women Cricket: महिला २३ वर्षाखालील क्रिकेट; महाराष्ट्राने तमिळनाडूवर ८ विकेटने मात

SCROLL FOR NEXT