मुंबई

निवडणूक कर्तव्यावरील पथकावर हल्ला

CD

मुंबई, ता. २८ : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विलेपार्ले येथील मिलन सबवे परिसरात वाहनांची तपासणी करणाऱ्या स्थिर सर्वेक्षण पथकावर हल्ला झाल्याची खळबळजनक घटना रविवारी (ता. २८) घडली. निवडणूक आयोगाच्या कर्तव्यावर असताना सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे महापालिकेने कळविले आहे.

सविस्तर वृत्त पान ३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

Latest Marathi News Live Update : मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीकडून सर्वधर्म रोजा इफ्तारचे आयोजन

स्वच्छता कंत्राटदारांना बसणार लगाम; आता नगरसेवकांच्या शिफारसीनंतरच मिळणार देयके, 'या' महानगरपालिकेचा मोठा निर्णय...

Pune Flyover Video: उड्डाणपुलाच्या कामात तांत्रिक चूक? 'आप'ने शेअर केला विद्यापीठ चौकातील नवीन पुलाचा व्हिडीओ

Thane News : ...तर पालिका अधिकाऱ्यांच्या घरात आंघोळीला जावे लागेल - अभिजीत पवार

SCROLL FOR NEXT