मुंबई

फोर्टमधील इमारतीला आग; पाच दुकाने खाक

CD

फोर्टमधील इमारतीला
आग; पाच दुकाने खाक

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १९ : दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील प्रसिद्ध ‘बादशाह कोल्ड्रिंक्स’ असलेल्या उमरीकर बिल्डिंगला रविवारी (ता. १९) पहाटे भीषण आग लागली. या आगीत चार ते पाच दुकाने खाक झाली आहेत. चार तासांनंतर ही आग आटाेक्यात आली. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

​अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, एल.टी. मार्ग येथील उमरीकर बिल्डिंगमध्ये सकाळी ६.१५च्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. ही आग अग्निशमन दलाने ‘लेव्हल-१’ची घोषित केली. या आगीमुळे सर्वत्र धूर पसरल्यामुळे त्याचा परिसरातील अन्य दुकानांना फटका बसला.
मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्यांसह स्थानिक पोलिस, बेस्ट कर्मचारी आणि महापालिकेचा वॉर्ड विभाग मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाला. चार तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग पूर्णपणे आटाेक्यात आणण्यात यश आले. पहाटेची वेळ असल्याने माेठी अनुचित दुर्घटना टळली.
.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: शशांक सिंगने दोन सोपे झेल टाकले; अर्शदीप भडकला, पाँटिंग तापला... श्रेयस अय्यरने काय केले ते पाहा Video Viral

तन्वी कोलते ठरली 'Bigg Boss Marathi 6' ची महाविजेती, राकेशचं स्वप्न राहिलं अपूरं

IPL 2026 Point Table: अपराजित पंजाब किंग्स! अव्वल स्थानावरील पकड मजबूत; लखनौ सुपर जायंट्सची अवस्था काय? पाहा गुणतालिका

US-Iran War: डील करा नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, संघर्षात निर्णायक टप्पा जवळ?

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

SCROLL FOR NEXT