मुंबई

...तर रस्त्यावरच फोडून काढू!

CD

...तर रस्त्यावरच फोडून काढू!
अमित ठाकरेंचा रिक्षाचालकांना इशारा

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २५ ः राज्य सरकारने घेतलेल्या मराठी भाषेच्या निर्णयाला विरोध करीत काही परप्रांतीय रिक्षाचालकांनी संप पुकारण्याची तयारी केली आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी संपाच्या नावाखाली दादागिरी करणाऱ्यांना ‘मनसेस्टाइल’ इशारा दिला. संपाच्या नावाखाली मराठी रिक्षाचालकांना अडवण्याचा प्रयत्न केल्यास रस्त्यावरच फोडून काढू, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
​मराठी भाषेची सक्ती हा सरकारचा योग्य निर्णय आहे. मनसे या निर्णयाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ज्यांना संपावर जायचे आहे, त्यांनी खुशाल जावे; पण संपाच्या नावाखाली तुम्ही मराठी रिक्षाचालकांना अडवण्याचा प्रयत्न केल्यास गाठ आमच्याशी आहे. एवढीच कणव असेल, तर मराठी भाषा शिकून घ्या, आमची हरकत नाही; पण मराठी माणसाला त्रास दिलात, तर रस्त्यावरच मार खाल, अशा शब्दांत ठाकरे यांनी परप्रांतीय रिक्षाचालकांना इशारा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: कच्चे तेल 72 डॉलरवर घसरले! देशात पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Ketan Agarwal Murder : साखरपुडा, प्रेमसंबंध अन् टक्कल वादातून उलगडले रहस्य! सिया गोयलच्या भावाला चेतनच्या नात्याबद्दल माहिती होती

Shaktipeeth Highway : "सागरेश्वर अभयारण्यातून 'शक्तिपीठ' नेण्याचा निर्णय तातडीनं बदला, अन्यथा फडणवीसांच्या 'वर्षा' निवासस्थानासमोर आत्मदहन करणार"

'नवऱ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते' चाहतीनं भर कार्यक्रमात शाहरुखला केलं प्रपोज, किंग खान म्हणाला...'एकट्यात सांगायचं ना...'

Latest Marathi News Live Update : बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या पुत्राची चौकशी

SCROLL FOR NEXT