मुंबई

मुरूडमध्ये २४ धोकादायक इमारती

CD

मुरूड, ता. ८ (बातमीदार) ः शहरातील धोकादायक इमारत किंवा मोडकळीस आलेल्या घरांचा भाग काढून टाकावा यासाठी नगरपरिषद क्षेत्रातील २४ घरमालकांना नोटीस देण्यात आल्‍याची माहिती मुरूडचे नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी केले.
अवकाळी पाऊस, वादळ वाऱ्यामुळे जुन्या व धोकादायक स्थितीत असणाऱ्या इमारतीचा पडका, धोकादायक असलेला भाग, मजला अथवा संपूर्ण इमारत पाडून घरमालक व इमारत मालकांनी सहकार्य करावे. इमारतीचा किंवा घराचा भाग पाडताना परिसरातील रहिवाशांना रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना हानी होऊ नये त्यांची काळजी घ्यावी, अशा सूचना नगरपरिषदेकडून देण्यात आल्‍या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT