मुंबई

कोर्लई समुद्रकिनारी आढळला मृतदेह

CD

कोर्लई समुद्रकिनारी आढळला मृतदेह
मुरूड, ता. ४ (बातमीदार) ः मुरूड तालुक्यामधील कोर्लई समुद्रकिनारी एका अज्ञात व्यक्तीचा विवस्र अवस्थेतील मृतदेह मंगळवारी (ता. ४) आढळून आला. अनेक दिवस पाण्यात राहिल्याने माशांनी मृतदेहाचा भाग खाल्ला होता. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. रेवदंडा पोलिस याप्रकरणी तपास करीत असून त्याची ओळख पटवण्यात येत आहे.
हा मृतदेह पुरुष जातीचा असून कुणी व्यक्ती बेपत्ता असल्यास त्याची खातरजमा करण्यासाठी रेवदंडा पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'दुचाकीवर स्वामी अन्...' देऊळ बंद २ चं पहिलं मोशन पोस्टर रिलीज, स्नेहल तरडेच्या डोळ्यात अश्रू, काय असेल कथा?

इथली जागा मुडदे गाडणारी, बेचैन आत्म्यांमुळे ग्रहण; चांगल्या जागेवर इमारत बांधा, शिंदेंच्या मंत्र्याचा महापालिकेला सल्ला

Yavatmal Accident: बारा फूट खड्ड्यात बैलबंडी कोसळली; दोन शेतकरी गंभीर, बैल ठार, कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणा आला समोर!

बोलेरो पिकअप आणि ट्रकचा भीषण अपघात; ८ भाविकांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Danoli Village Bandh : माणुसकीचा हुंकार! दानोळीत सामाजिक एकोप्याचा स्वर; भरतेशच्या निधनामुळे बौद्ध समाजाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT