इथली जागा मुडदे गाडणारी, बेचैन आत्म्यांमुळे ग्रहण; चांगल्या जागेवर इमारत बांधा, शिंदेंच्या मंत्र्याचा महापालिकेला सल्ला

Sanjay Shirsat छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी महापालिकेच्या इमारतीबाबत केलेल्या विधानाने नव्या वादाची शक्यता निर्माण झालीय. महापालिकेला त्यांनी नव्या जागी इमारत बांधण्याचा सल्ला दिला आहे.
Shirsat remarks on civic building location trigger fresh controversy

Shirsat remarks on civic building location trigger fresh controversy

Esakal

Updated on: 

छत्रपती संभाजीनगर महापालिकेची आजही तीच इमारत, त्याच पायऱ्या, फर्निचर थोडेफार बदलेले असेल. ही जागा मुडदे गाडणारी आहे, इथे बेचैन आत्मे असतात, त्यामुळे महापालिकेला ग्रहण लागले आहे. यातून मुक्ती हवी असेल तर महापालिकेची इमारत पंचवटी चौकात चांगल्या जागेवर बांधा, असा सल्ला बुधवारी (ता. १५) पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिला. New location suggestion for civic office by minister creates buzz

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com