'दुचाकीवर स्वामी अन्...' देऊळ बंद २ चं पहिलं मोशन पोस्टर रिलीज, स्नेहल तरडेच्या डोळ्यात अश्रू, काय असेल कथा?

DEOOL BAND 2 FIRST POSTER OUT:‘देऊळ बंद २’ या बहुचर्चित मराठी सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं आहे. या पोस्टरमध्ये स्वामी समर्थ एका दुचाकीवर प्रवास करताना दिसत असून स्नेहल तरडेच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत.
DEOOL BAND 2

DEOOL BAND 2

esakal

Updated on: 

DEOOL BAND 2 POSTER RELEASED: देऊळ बंद २ या सिनेमाची काही दिवसापूर्वी घोषणा झाली होती. तेव्हापासून चाहत्यांना मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. दरम्यान काही दिवसापूर्वी स्वामींचा चेहरा चाहत्यांना दाखवण्यात आला होता. दरम्यान आता या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. पहिल्या भागात संपुर्ण सिनेमांमध्ये स्वामींनी चारचाकी गाडीमधून प्रवास केला होता. परंतु या पोस्टरमध्ये एका गरीब महिलेच्या दुचाकीवरून स्वामी प्रवास करताना पहायला मिळताय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com